Join us  

साज ह्यो तुझा..! काळ्या रंगाच्या साडीत सोनाली कुलकर्णी दिसतेय झक्कास, पहा फोटो

By तेजल गावडे | Published: November 10, 2020 7:00 AM

1 / 11
मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा उर्फ अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे.
2 / 11
सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर सक्रीय असून ती चाहत्यांच्या संपर्कात असते.
3 / 11
नुकतेच सोनालीने नवे फोटोशूट इंस्टाग्रामवर शेअर केले आहे.
4 / 11
सोनाली कुलकर्णीने काळ्या रंगाच्या साडीतील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
5 / 11
या फोटोत सोनाली कुलकर्णी स्टनिंग दिसते आहे.
6 / 11
सोनाली कुलकर्णीच्या या फोटोंना लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसते आहे.
7 / 11
सध्या सोनाली डान्सिंग क्वीन शोमध्ये परिक्षकाच्या भूमिकेत दिसते आहे.
8 / 11
मराठीसोबत हिंदी सिनेमातही सोनालीने आपल्या अभिनयाने आणि मेहनतीने स्थान मिळवलं आहे.
9 / 11
सोनाली शेवटची धुरळा चित्रपटात झळकली होती.
10 / 11
सोनालीने यावर्षी साखरपुडा करत चाहत्यांना गोड बातमी दिली होती. कुणाल बेनोडेकरशी सोनालीचा दुबईत साखरपुडा पार पडला.
11 / 11
लॉकडाऊन काळात सोनाली दुबईतच अडकली होती. दुबईत होणारा पती कुणाल बेनोडेकरसोबत काही महिने राहिल्यानंतर सोनाली नुकतीच मुंबईला परतली आहे.
टॅग्स :सोनाली कुलकर्णीधुरळा