Join us  

श्रृती मराठेच्या साडीतील सौंदर्य पाहून चाहते पडले प्रेमात, पहा हे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 7:36 PM

1 / 8
अभिनेत्री श्रुती मराठे हिने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. (Photos: Instagram)
2 / 8
श्रुती मराठे सोशल मीडियावर सक्रीय असून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
3 / 8
नुकतेच श्रुतीने गुलाबी रंगाच्या साडीतील काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
4 / 8
श्रुती मराठेच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते आहे.
5 / 8
२००८ साली श्रुती मराठेने 'सनई चौघडे' चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
6 / 8
राधा ही बावरी ही तिची मालिका प्रेक्षकांना जास्त भावली.
7 / 8
तिने रमा माधव, तप्तपदी, पुणे-मुंबई-पुणे २ या चित्रपटात काम केले.
8 / 8
२०१६ मध्ये बुधिया सिंग बॉर्न टू रन चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
टॅग्स :श्रुती मराठे