Join us  

प्रार्थना बहेरेचे इतके सुंदर फोटो तुम्ही याआधी कधीच पाहिले नसतील, एकदा पाहाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 7:00 AM

1 / 9
कॉफी आणि बरंच काही, मिस्टर एंड मिसेस सदाचारी, मितवा अशा विविध मराठी सिनेमातून आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे.
2 / 9
प्रार्थना सोशल मीडियावर सक्रीय असते.
3 / 9
सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते.
4 / 9
तसेच ती सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते.
5 / 9
प्रार्थनच्या फोटोंवर फॅन्स नेहमीच लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करताना दिसतात.
6 / 9
प्रार्थनाने याआधी 'पवित्र रिश्ता' मालिकेतून छोटा पडदा गाजवला.
7 / 9
'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा' या मराठी सिनेमातून एंट्री मारत रसिकांची मनं जिंकली.
8 / 9
मालिका आणि रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाने रसिकांवर जादू केलीच आहे.
9 / 9
प्रार्थनाचा पती अभिषेक जावकर हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध डिस्ट्रीब्युटर आहे.
टॅग्स :प्रार्थना बेहरे