Join us  

संस्कृती बालगुडेच्या फोटोमुळे सोशल मीडियावर धुरळा,चाहते झाले घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2021 5:15 PM

1 / 9
सोशल मीडियावर तिच्या प्रत्येक फोटोमध्ये मोहक, सुंदर व आकर्षक आउटफिटमधील लुक पाहायला मिळतो.
2 / 9
लाल रंगाचा ड्रेस परिधान करून आपले मोहक अवतारातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
3 / 9
या फोटोमध्ये ती खूप सुंदर व ग्लॅमरस दिसत आहे.
4 / 9
तिचा हा फोटो पाहून चाहत्यांनी रसिकांनी खूप सारे लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव केला आहे.
5 / 9
संस्कृतीच्या कॅमेऱ्यात कैद झालेल्या वेगवेगळ्या अदा चाहत्यांना घायाळ करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
6 / 9
प्रत्येकाची आपली वेगळी स्टाइल असते.अगदी त्याचप्रमाणे संस्कृतीची एक वेगळी स्टाइल आहे.
7 / 9
नेहमीच आपल्या स्टाइल स्टेटमेंटमध्ये हटके प्रयोग करताना दिसते.
8 / 9
त्यामुळे तिच्या या ग्लॅमरस लूकची चाहत्यांनाही चांगलीच भुरळ पडत असल्याचे पाहायला मिळते आहे.
9 / 9
या आऊटफिटमध्ये संस्कृतीचे सौंदर्य आणखी खुलून गेल्याचे दिसत आहे.
टॅग्स :संस्कृती बालगुडे