Join us  

PHOTOS : क्रेझी किया रे...! मराठमोळ्या श्रुती मराठेच्या ग्लॅमरस अदा पाहताच पडाल तिच्या प्रेमात

By तेजल गावडे | Published: October 28, 2020 4:39 PM

1 / 9
अभिनेत्री श्रुती मराठे सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते.
2 / 9
आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करत असते.
3 / 9
श्रुतीने नुकतेच इंस्टाग्रामवर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून चाहते क्रेझी झाले आहेत.
4 / 9
तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत.
5 / 9
श्रुतीने तमिळमधील 'प्रेम सूत्र', मराठीतील 'सनई चौघडे'सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत.
6 / 9
श्रुतीने विविध मराठी, तमिळ चित्रपटात काम केले आहे.
7 / 9
साउथमध्ये ती 'श्रुती प्रकाश' या नावाने प्रसिद्ध आहे.
8 / 9
श्रुतीने अभिनेता गौरव घाटणेकरसोबत लग्न केले आहे. श्रुती आणि गौरवची ओळख 'तुझी माझी लव्ह स्टोरी' या सिनेमाच्या सेटवर झाली होती. या सिनेमाच्या सेटवर दोघांचे सूत जुळले. ं
9 / 9
टॅग्स :श्रुती मराठे