Join us  

सई ताम्हणकरची स्टाईल न्यारी अन् ती दिसतेय लय भारी!, ऑरेंज लेहंग्यातील तिचे फोटो होतायेत व्हायरल

By तेजल गावडे | Published: October 24, 2020 7:00 AM

1 / 11
अभिनेत्री सई ताम्हणकर ही आज मराठीतील आघाडीच्या अभिनेंत्रीपैकी एक आहे.
2 / 11
सईने नुकतेच इंस्टाग्रामवर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
3 / 11
सई ताम्हणकरने ऑरेंज लेहंग्यातील फोटोशूट इंस्टाग्रामवर शेअर केले आहे.
4 / 11
सई ताम्हणकरने ऑरेंज लेहंग्यावर झेंडूची फुले केसात माळली आहेत. या फुलांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
5 / 11
तसेच सई या गेटअपवर मांगटिका घालून या साजश्रृंगाराला चारचाँद लावले आहेत.
6 / 11
सई ताम्हणकरच्या ऑरेंज लेहंग्यातील चोळीच्या पफ हातामुळे छान गेटअप आले आहे.
7 / 11
सई ताम्हणकर या लेहंग्यामध्ये खूपच स्टनिंग दिसते आहे.
8 / 11
सईचे ऑरेंज रंगाच्या लेहंग्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
9 / 11
सई सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.
10 / 11
सईने आजवर दुनियादारी, बालक पालक यांसारख्या अनेक चित्रपटात दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत.
11 / 11
सईच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर लवकरच ती लक्ष्मण उतेकर यांच्या मिमी सिनेमात दिसणार आहे.
टॅग्स :सई ताम्हणकर