Join us  

मराठी अभिनेत्रीच्या हॉट अँड बोल्ड अदा पाहून तुम्हीही व्हाल घायाळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 4:08 PM

1 / 9
कोणत्याही भूमिकेला न्याय देण्याचे कसब मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिच्याकडे आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
2 / 9
मृण्मयी सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते.
3 / 9
सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधते.
4 / 9
सोशल मीडियावर ती फोटोही आपल्या फॅन्ससह शेअर करत असते.
5 / 9
याशिवाय कट्यार काळजात घुसली' , नटसम्राट, 'स्लॅमबुक' चित्रपटात मृण्मयीने जबरदस्त परफॉर्मन्स दिला आहे
6 / 9
'अग्निहोत्र', 'कुंकू' यासारख्या मालिकांमधून घराघरातील रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे.
7 / 9
विविध सिनेमातील अभिनयासह मृण्मयीने दिग्दर्शनाच्या क्षेत्रातही पाऊल ठेवले आहे.
8 / 9
आजवर बऱ्याच आव्हानात्मक भूमिका तिने आपल्या सहजसुंदर अभिनयाने गाजवल्या आहेत.
9 / 9
या भूमिकांमुळे तिने रसिकांची मने जिंकली आहेत.
टॅग्स :मृण्मयी देशपांडे