Join us  

मिथिला पालकरने घराला दिलाय क्लासी लूक; पाहा तिच्या मॉर्डन घराचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 2:30 PM

1 / 8
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मिथिला पालकर. उत्तम अभिनयामुळे मिथिला अल्पावधीत लोकप्रिय झाली आहे.
2 / 8
सध्या मिथिला तिच्या नव्या घरामुळे चर्चेत आली आहे. मितालीने नुकतंच मुंबईमध्ये तिच्या हक्काचं घर खरेदी केलं आहे.
3 / 8
मिथिलाने तिच्या घराला क्लासी आणि मॉर्डन लूक देण्याचा प्रयत्न केला आहे.
4 / 8
मिथिलाने तिचं घर सजवताना प्रत्येक लहानमोठ्या गोष्टींचा विचार केला आहे.
5 / 8
या घरात तिने जास्तीत जास्त लाकडी फर्निचरचा वापर केला आहे.
6 / 8
मिथिलाने तिचं बेडरुम सुद्धा डिझाइन करताना खूप विचार केला आहे.
7 / 8
मिथिलाने मॉड्युलर किचन तयार केलं आहे.
8 / 8
मिथिलाने तिच्या बाथरुमदेखील वेस्टर्न लूक दिला आहे.
टॅग्स :मिथिला पालकरसेलिब्रिटीवेबसीरिज