Join us  

प्राजक्ता शिंदेचे फोटो पाहून बसेल ४४० व्होल्टचा झटका, बोल्डनेसमध्ये सनी लियोनीला देखील टाकते मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 6:00 AM

1 / 10
अभिनयाची आवड जपत मिळालेल्या संधीच सोनं करत युवा अभिनेत्री प्राजक्ता शिंदे सध्या चित्रपटसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करू पाहात आहे.
2 / 10
प्राजक्ता शिंदे लवकरच 'इमेल फिमेल’ चित्रपटातून सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे.
3 / 10
प्राजक्ता या चित्रपटात अत्यंत बोल्ड अंदाजात दिसणार असून या चित्रपटातील तिचा अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे.
4 / 10
'इमेल फिमेल’ हा चित्रपट प्रदर्शित व्हायच्याआधीच प्राजक्ता चांगलीच फेमस झाली आहे. या चित्रपटाच्या पोस्टरवरील तिच्या बोल्ड फोटोची चांगलीच चर्चा रंगली होती.
5 / 10
सोशल मीडियावरील तिचे बोल्ड फोटो नेहमीच सगळ्यांचे लक्ष वेधून घेतात.
6 / 10
ती फक्त चित्रपटातच नाही तर खऱ्या आयुष्यातही तितकीच बोल्ड आणि सेक्सी आहे.
7 / 10
प्राजक्ता इन्स्टाग्रामवर नेहमीच बोल्ड फोटोज शेअर करत असते.
8 / 10
'इमेल फिमेल’ मध्ये प्राजक्ता एका मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
9 / 10
प्राजक्ताचा बोल्ड ग्लॅमरस अंदाज तिच्या फॅन्सना प्रचंड आवडतो.
10 / 10
प्राजक्ता प्रचंड बोल्ड असून तिचा हा अंदाज सगळ्यांना भावतो
टॅग्स :इमेल फिमेल