Join us  

मानसी नाईकने नवरा प्रदीप खरेरासोबत शेअर केले फोटो, दिसले रोमँटिक मूडमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 8:19 PM

1 / 8
मानसी नाईक नुकतीच बॉयफ्रेंड प्रदीप खरेरासोबत लग्नबेडीत अडकली आहे.
2 / 8
लग्नानंतर मानसी आणि प्रदीप दोघेही सोशल मीडियावर फोटो शेअर करत असतात.
3 / 8
नुकतेच मानसी नाईकने इंस्टाग्रामवर त्या दोघांचे फोटो शेअर केले आहेत.
4 / 8
मानसीचा नवरा प्रदीप खरेरा हा इंटरनॅशनल बॉक्सर आहे. त्यासोबतच तो अभिनेता आणि मॉडेल आहे.
5 / 8
प्रदीपला इन्स्टाग्रामवर पाच लाखांहून अधिक जण फॉलो करतात. प्रदीपच्या लूक्सवर त्याचे चाहते चांगलेच फिदा आहेत.
6 / 8
मानसी ही उत्तम डान्सर असून ढोलकीच्या तालावर, हॅलो बोल, मराठी तारका यांसारख्या अनेक मराठी रिअ‍ॅलिटी डान्सिंग शोच्या माध्यमातून तिने आपल्या डान्सचे जलवे दाखवले आहेत.
7 / 8
याशिवाय रुपेरी पडद्यावरही मानसीने आपल्या अभिनयाद्वारे रसिकांची मनं जिंकली आहेत.
8 / 8
एकता - एक पॉवर, कुटुंब, तीन बायका फजिती ऐका, जबरदस्त, मर्डर मेस्त्री, ढोलकी, हू तू तू, कोकणस्थ यांसारख्या चित्रपटांमध्ये मानसीने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.
टॅग्स :मानसी नाईक