Join us  

मराठमोळ्या नेहा खानच्या किलर अदा पाहून विसराल बॉलिवूडच्या ग्लॅमरस अभिनेत्रींना, पहा फोटो

By तेजल गावडे | Published: October 09, 2020 7:00 AM

1 / 10
नेहा खानने 'शिकारी' चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात तिने बोल्ड भूमिका केली होती.
2 / 10
या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.
3 / 10
या चित्रपटातील तिच्या बोल्ड अंदाजामुळे ती चर्चेत आली होती.
4 / 10
नेहा सोशल मीडियावर सक्रीय असून ती फोटो शेअर करत असते.
5 / 10
नेहा खानने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती खूपच ग्लॅमरस दिसते आहे.
6 / 10
नेहा खान शिकारी चित्रपटानंतर 'काळे धंदे' या झी ५ वरील वेबसीरिजमध्ये झळकली होती.
7 / 10
या सीरिजमधल्या तिच्या कामाचे खूप कौतूक झाले.
8 / 10
नेहा सोशल मीडियावर सक्रीय असून ती तिचे फोटो व व्हिडिओ शेअर करीत असते.
9 / 10
त्यात ती हॉट अंदाजात पहायला मिळते.
10 / 10
नेहाने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी अभिनेता मोहनलाल यांच्यासोबत '१९७१ बियॉण्ड बॉर्डर्स' मल्याळम चित्रपटाचा तेलगू रिमेक '१९७१ भारता सरीहद्दू'मध्ये काम केलं आहे.
टॅग्स :नेहा खान