Join us

सुनील शेट्टीच्या फार्महाऊसचे पाहा हे इनसाईड फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:18 IST

अभिनेत्री अथिया शेट्टीने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केली आहे. ज्यात ती पापा सुनील शेट्टीच्या खंडाळा येथील फार्महाऊसच्या पूलमध्ये एन्जॉय करताना दिसतेय. ६२०० स्क्वेअर फूट जागेत एकदम लॅव्हिश व्हिला, प्रायव्हेट गार्डन, स्विमिंग पूल, डबल हाइट लिव्हिंग रूम, ५ बेडरूम्स, किचन हे सर्व अलिशान पद्धतीने उभारलेले दिसत आहे. नॅचरल ब्युटीचा विचार करून फार्महाऊसचे डिझाइन केले आहे.

अभिनेत्री अथिया शेट्टीने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केली आहे. ज्यात ती पापा सुनील शेट्टीच्या खंडाळा येथील फार्महाऊसच्या पूलमध्ये एन्जॉय करताना दिसतेय. ६२०० स्क्वेअर फूट जागेत एकदम लॅव्हिश व्हिला, प्रायव्हेट गार्डन, स्विमिंग पूल, डबल हाइट लिव्हिंग रूम, ५ बेडरूम्स, किचन हे सर्व अलिशान पद्धतीने उभारलेले दिसत आहे. नॅचरल ब्युटीचा विचार करून फार्महाऊसचे डिझाइन केले आहे. बाहेरून असा दिसतो सुनील शेट्टीचा लॅव्हिश व्हिला.घरासमोर हिरवेगार गार्डन असलेच पाहिजे असा हट्टच अथियाचा होता.घराच्या भागात त्याने एक पूल उभारला आहे.सुनील शेट्टीच्या घरातील हा फोटो पाहिल्यावर त्याच्या इंटेरिअर डिझाईनिंगचे कौतुक वाटेल.संध्याकाळच्या वेळी निवांत बसण्यासाठी सुनील शेट्टीने अशा प्रकारचे हे एक छोटेसे टेन्ट बनवून घेतले आहे.पाहा हा स्विमिंग पूल...भव्य, सुंदर आणि त्याच्या बाजूचा परिसरही फारच रमणीय आहे.जास्तीत जास्त नैसर्गिक साधनांचा वापर करून घराचे इंटेरिअर बनवण्यात आले आहे.अलिशान बेडरूम, पडदे उघडताच डोकावणारा सूर्य, प्रकाश एवढे सुंदर दृश्य जर बेडरूममध्ये अनुभवायला मिळाले तर किती छान! असेच वातावरण येथेही पाहावयास मिळते आहे.घरात एंट्री केल्यानंतर हा हॉल प्रथम पहावयास मिळतो. पाहा किती अलिशान आणि भव्य असा हा हॉल आहे. लाकडी वस्तूंचा जास्त समावेश आणि कलाकुसर नक्कीच तुम्हाला भूरळ पाडेल.