‘बाबूमोशााय बंदूकबाज’चा ट्रेलर लाँच सोहळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:17 IST
नवाजुद्दीन सिद्दीकीच्या मुख्य भूमिकेतील ‘बाबूमोशाय बंदूकबाज’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा अलीकडेच पार पडला. या सोहळ्याप्रसंगी नवाजुद्दीन चित्रपटाच्या मुख्य अभिनेत्रीसोबत वेगवेगळ्या लूकमध्ये दिसला.
‘बाबूमोशााय बंदूकबाज’चा ट्रेलर लाँच सोहळा
नवाजुद्दीन सिद्दीकीच्या मुख्य भूमिकेतील ‘बाबूमोशाय बंदूकबाज’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा अलीकडेच पार पडला. या सोहळ्याप्रसंगी नवाजुद्दीन चित्रपटाच्या मुख्य अभिनेत्रीसोबत वेगवेगळ्या लूकमध्ये दिसला.चित्रपटातील नवाजुद्दीन सिद्दीकीच्या व्यक्तीरेखेप्रमाणे तो अभिनेत्रीसोबत या सोहळ्यात दिसून आला. नवाजुद्दीन सिद्दीकीने अशा हॅण्डसम अंदाजात या सोहळ्याला हजेरी लावली. नवाजुद्दीनने चित्रपटातील त्याच्या अभिनेत्रीसोबत फोटोग्राफर्सना अशी पोझ दिली. सोहळ्याप्रसंगी स्टेजवर अशी खाट टाकून त्याने एकदम रूबाबदार लूक दिला. अभिनेत्री दिव्या दत्ता ही या सोहळ्यासाठी आली होती. शर्ट आणि लुंगी अशा अस्सल अंदाजात तो या इव्हेंटवेळी स्पॉट झाला.