Join us  

लॉकडाउनदरम्यान घराच्या भिंतीवर पेटिंग करताना दिसला तैमूर, करीना कपूरने शेअर केला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 6:14 PM

1 / 8
लॉकडाउनमुळे सध्या करीना कपूर सैफ अली खान व तैमुरसोबत वेळ व्यतित करत आहे.
2 / 8
करीना तिचा मुलगा तैमूर आणि नवरा सैफ अली खानचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
3 / 8
करीना कपूरने नुकताच तैमूर आणि सैफ अली खानसोबतचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
4 / 8
या फोटोंमध्ये सैफ व तैमूर घराच्या भिंतीवर पेंटिंग करताना दिसत आहे.
5 / 8
सैफ अली खान व तैमूरचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.
6 / 8
करीना कपूरने फोटो शेअर करत लिहिले की, कोणतीच भिंत तुमच्या कल्पनेला रोखून ठेवू शकत नाही.
7 / 8
करीनाने इंस्टाग्रामवर अकाउंट सुरू केल्यापासून फोटो व व्हिडिओ शेअर करत असते.
8 / 8
तैमूर अली खान घरातील सर्वात लाडका सदस्य आहे. करीना नेहमी तैमूरसोबतचे फोटो शेअर करत असते.
टॅग्स :करिना कपूरसैफ अली खान तैमुर