कंगना रणौतचा रॅम्पवर जलवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:21 IST
कंगना रणौतने मुंबईत झालेल्या एका फॅशन शोमध्ये सहभाग घेतला होता. यावेळी कंगनाचा अंदाज पाहण्यासारखा होता. तिने आपल्या हटके अंदाजात स्टेजवर एंट्री घेतली.
कंगना रणौतचा रॅम्पवर जलवा
कंगना रणौतने मुंबईत झालेल्या एका फॅशन शोमध्ये सहभाग घेतला होता. यावेळी कंगनाचा अंदाज पाहण्यासारखा होता. तिने आपल्या हटके अंदाजात स्टेजवर एंट्री घेतली. कंगनाचा रॅम्पवॉक करत उपस्थितांचे लक्ष वेधले. कंगनाने परिधान केलेल्या ड्रेसमध्ये ती खुपच सुंदर दिसत होती. कंगना जेव्हा कधी रॅम्पवर उतरते तेव्हा प्रत्येकाच्या नजरा तिच्यावर खिळलेल्या असतात.