Join us  

हुमा कुरैशीचा ग्लॅमरस लूक पाहून चाहते झाले हैराण, पहा तिचे व्हायरल फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2021 5:48 PM

1 / 7
अभिनेत्री हुमा कुरैशीने सोशल मीडियावर लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो इंस्टाग्राम)
2 / 7
हुमा कुरैशीचे लेटेस्ट फोटोशूट चर्चेत आली आहे. (फोटो इंस्टाग्राम)
3 / 7
सोशल मीडियावर हुमा कुरैशीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. (फोटो इंस्टाग्राम)
4 / 7
एकीकडे हुमा कुरैशीच्या ड्रेसचे कौतुक होताना दिसत आहे तर दुसरीकडे तिला ट्रोल करत आहेत. (फोटो इंस्टाग्राम)
5 / 7
नुकतेच हुमा कुरैशीचा बेल बॉटम चित्रपट रिलीज झाला आहे. (फोटो इंस्टाग्राम)
6 / 7
या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. (फोटो इंस्टाग्राम)
7 / 7
या चित्रपटात हुमासोबत अक्षय कुमार आणि वाणी कपूर मुख्य भूमिकेत आहे. (फोटो इंस्टाग्राम)
टॅग्स :हुमा कुरेशी