क्रिती सॅननचे हे फोटो तुम्ही पाहिलेत का ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:15 IST
क्रिती सॅननने टायगर श्रॉफच्या अपोझिट हिरोपंती या चित्रपटातून डेब्यू केला. तिला या चित्रपटातील अभिनयासाठी पदार्पण सर्वोत्कृष्ठ पुरस्कार मिळाला.
क्रिती सॅननचे हे फोटो तुम्ही पाहिलेत का ?
क्रिती सॅननने टायगर श्रॉफच्या अपोझिट हिरोपंती या चित्रपटातून डेब्यू केला. तिला या चित्रपटातील अभिनयासाठी पदार्पण सर्वोत्कृष्ठ पुरस्कार मिळाला. या फोटोत क्रिती बोल्ड अंदाज दिसून येतो आहे. काळ्या रंगाच्या बॅकलेस नेकच्या ड्रेसमध्ये क्रिती भलतीच हॉट दिसते आहे. काही दिवसांपूर्वी क्रितीचा राब्ता चित्रपट रिलीज झाला मात्र त्याला म्हणावे तसे यश मिळाले नाही. गोल्ड रंगाचा ड्रेस तिच्या सौंदर्याला चार चाँद लावतो आहे. क्रितीची आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या नात्याबाबत नेहमीच चर्चा आहे मात्र त्यांनी हे नाते कधीच स्वीकारले नाही.