Join us  

'हमें तो लूट लिया मिल्के हुस्न वालों ने,' वयाची पन्नाशी उलटूनही ऐश्वर्या नारकर आजही दिसतात तितक्याच सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 6:00 AM

1 / 10
नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमातून ऐश्वर्या नारकर यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.
2 / 10
ऐश्वर्या नारकर ५१ वर्षांच्या असल्या तरी त्यांच्या सौंदर्यांपुढे तरुणीदेखील फिक्क्या पडतील.
3 / 10
ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावर सक्रीय आहेत आणि त्या बऱ्याचदा फोटो शेअर करत असतात.
4 / 10
नुकतेच ऐश्वर्या नारकर यांनी साडीतील फोटो शेअर केले आहेत.
5 / 10
फोटो ब्लॅक अँड व्हाईट असले तरी त्या या फोटोतून त्यांनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
6 / 10
५१ वर्षीय ऐश्वर्या नारकर यांचा ग्लॅमरस अंदाज पाहून ‘वय हा केवळ आकडा आहे’ अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
7 / 10
ऐश्वर्या नारकर मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत.
8 / 10
अपराध, धड़क, अंकगणित या व अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे.
9 / 10
श्रीमंता घरची सून, दुहेरी,रेशीमगाठी,सोनपावले, या सुखांनो या,स्वामिनी, ये प्यार ना होगा कम,घर की लक्ष्मी बेटीयाँ या मालिकेतही त्यांनी काम केले आहे.
10 / 10
ऐश्वर्या नारकर सध्या 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारत आहेत.
टॅग्स :ऐश्वर्या नारकर