Join us  

अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जियाने रेड कलरच्या मोनोकिनीत फ्लॉन्ट केली फिगर, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 3:58 PM

1 / 7
बॉलिवूड अभिनेता अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया अँड्रियानी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
2 / 7
नुकतेच जॉर्जिया एंड्रियानीने तिचे रेड बिकिनीमधील फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
3 / 7
या फोटोशूटमध्ये जॉर्जिया समुद्रात लाल रंगाच्या बिकिनीमध्ये किलर स्टाइलमध्ये पोज देताना दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
4 / 7
फोटोशूटमध्ये जॉर्जियाने मोकळे केस ठेवले आहेत आणि गॉगल लावलेला दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
5 / 7
काही तासांत जॉर्जिया एंड्रियानीच्या फोटोंवर ५२ हजारांहून अधिक लाईक्स आले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
6 / 7
जॉर्जिया अँड्रियाचे इंस्टाग्रामवर जवळपास 9 लाख फॉलोअर्स आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
7 / 7
टॅग्स :जॉर्जिया एंड्रियानीअरबाज खान