दिशा पटानीने धरला ताल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:21 IST
दिशा पटानी एका कपड्यांच्या नव्या ब्राँडच्या लाँचिंगला आली होती. या कार्यक्रमाच्या ठिकाणी दिशा ठुमके लगावताना दिसली.
दिशा पटानीने धरला ताल
दिशा पटानी एका कपड्यांच्या नव्या ब्राँडच्या लाँचिंगला आली होती. या कार्यक्रमाच्या ठिकाणी दिशा ठुमके लगावताना दिसली. दिशाचा डान्स बघून तिचे फॅन्स ही खूष झाले असतील यात काही शंका नाही. दिशा नेहमीच तिच्या हॉट फोटो शूटला घेऊन चर्चेत असते. दिशाचा अंदाज याठिकाणी पाहण्यासारखा होता. जीन्स आणि टॉपमध्ये दिशा हॉट दिसत होती.