‘डिअर माया’ची स्पेशल स्क्रिनिंग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:19 IST
अलीकडेच मुंबईत ‘डिअर माया’ या चित्रपटाची स्पेशल स्क्रिनिंग पार पडली. त्यावेळी बी टाऊनमधील सर्व तारे तारकांनी हजेरी लावली होती.
‘डिअर माया’ची स्पेशल स्क्रिनिंग...
अलीकडेच मुंबईत ‘डिअर माया’ या चित्रपटाची स्पेशल स्क्रिनिंग पार पडली. त्यावेळी बी टाऊनमधील सर्व तारे तारकांनी हजेरी लावली होती.चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत असलेली मनिषा कोईराला ही अशा क्यूट लूकमध्ये आली होती. अभिनेत्री तब्बूनेही या स्क्रिनिंगला हजेरी लावली. सोहेल खान हा देखील या स्पेशल स्क्रिनिंगला उपस्थित होता. आॅलटाईम गॉर्जिअस रेखा पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये उठून दिसत होती. गोविंदा आणि पत्नी सुनीता अहुजा या स्क्रिनिंगसाठी उपस्थित झाले होते.