‘आयफा अॅवॉर्ड्स’ साठी सेलिब्रिटी रवाना!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:17 IST
‘आयफा अॅवॉर्ड्स २०१७’साठी बॉलिवूडचे तारे-तारका रवाना झाले आहेत. त्यांना एअरपोर्टवर पाहून त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्यासोबत फोटोसेशन, सेल्फीसेशन के ले. पाहा या सेलिब्रिटींचा रूबाब...
‘आयफा अॅवॉर्ड्स’ साठी सेलिब्रिटी रवाना!
‘आयफा अॅवॉर्ड्स २०१७’साठी बॉलिवूडचे तारे-तारका रवाना झाले आहेत. त्यांना एअरपोर्टवर पाहून त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्यासोबत फोटोसेशन, सेल्फीसेशन के ले. पाहा या सेलिब्रिटींचा रूबाब...सुनील शेट्टीला त्यांच्या चाहत्यांनी एअरपोर्टवर असा घेराव घातला. त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी प्रत्येकाची अशी धडपड सुरू होती. गुलशन ग्रोव्हरने एअरपोर्टवर फोटोग्राफर्सना अशी पोझ दिली. सुशांत सिंग राजपूतचा एअरपोर्टवर असा डॅशिंग अंदाज दिसला. क्रिती सॅनन हिने अशी स्टायलिश अंदाजात एअरपोर्टवर हजेरी लावली. करिश्मा कपूर ही बऱ्याच दिवसांनंतर एअरपोर्टवर या लूकमध्ये दिसून आली. नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत फोटो घेण्यासाठी चाहत्यांनी अशी गर्दी केली होती. नवाजुद्दीन सिद्दीकी अशा हॅण्डसम अवतारात एअरपोर्टवर दिसला. सलमान खान आई हेलनसोबत एअरपोर्टवर दिसला. वरूण धवन हा कूल अंदाजात दिसून आला. आलिया भट्ट अशा क्यूट लूकमध्ये एअरपोर्टवर स्पॉट झाली. प्रिती झिंटा ही देखील आयफा अॅवॉर्डसाठी निघाली असून तिने अशा कॅज्यूअल अंदाजात हजेरी लावली.