Join us

सेलिब्रिटींनी केले वृक्षारोपण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:19 IST

वांद्रे येथील एका संस्थेतर्फे वृक्षारोपणाचा इव्हेंट घेण्यात आला. त्यावेळी येथे सनी लिओनी, डेनिअल वेबर, अर्शद वारसी, गायक शान, पूजा बत्रा यांनी वृक्षारोपण केले.

वांद्रे येथील एका संस्थेतर्फे वृक्षारोपणाचा इव्हेंट घेण्यात आला. त्यावेळी येथे सनी लिओनी, डेनिअल वेबर, अर्शद वारसी, गायक शान, पूजा बत्रा यांनी वृक्षारोपण केले. सनी लिओनी याठिकाणीही अतिशय हॉट अंदाजात आली होती.पूजा बत्रानेही या इव्हेंटला हजेरी लावली.वृक्षारोपण करताना पूजा बत्रा आणि सनी लिओनी.रोपाला पाणी देताना सनी लिओनी.इव्हेंटला गायक शानने हजेरी लावली.अर्शद वारसी आणि गायक शान हे या इव्हेंटला आले होते.