‘बॉर्डर’ला २० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सेलिब्रेशन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:18 IST
‘बॉर्डर’या चित्रपटाला २० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुंबईत सेलिब्रेशनचे आयोजन केले होते. त्यावेळी डायना पेंटी, अभिषेक बच्चन, पूजा भट्ट, सोनू सूद, अल्का याज्ञिक, जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी यांनी हजेरी लावली.
‘बॉर्डर’ला २० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सेलिब्रेशन!
‘बॉर्डर’या चित्रपटाला २० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुंबईत सेलिब्रेशनचे आयोजन केले होते. त्यावेळी डायना पेंटी, अभिषेक बच्चन, पूजा भट्ट, सोनू सूद, अल्का याज्ञिक, जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी यांनी हजेरी लावली.सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ यांनी या सेलिब्रेशन पार्टीसाठी मोठ्या उत्साहात आले होते. डायना पेंटी या स्टायलिश लूकमध्ये पार्टीत आली होती. अभिषेक बच्चन याने हॅण्डसम अंदाजात येथे हजेरी लावली. सोनू सूदनेही या पार्टीला उपस्थिती नोंदवली होती. पूजा भट्ट हिने ब्लॅक कलरच्या ड्रेसिंगमध्ये उपस्थिती नोंदवली. अल्का याज्ञिक यांनीही या पार्टीला हजेरी लावली होती. अथिया शेट्टी या स्टायलिश लूकमध्ये पार्टीत आली होती.