Join us

‘तुम्हारी सुलू’ची रॅप अप पार्टी सेलिब्रेशन!!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:17 IST

विद्या बालनच्या मुख्य भूमिकेतील चित्रपट ‘तुम्हारी सुलू’ ची रॅप अप पार्टी सेलिबे्रशन अलीकडेच मुंबईत पार पडले. त्यावेळी चित्रपटाच्या टीमसह विद्या बालनही आली होती.

विद्या बालनच्या मुख्य भूमिकेतील चित्रपट ‘तुम्हारी सुलू’ ची रॅप अप पार्टी सेलिबे्रशन अलीकडेच मुंबईत पार पडले. त्यावेळी चित्रपटाच्या टीमसह विद्या बालनही आली होती.विद्या बालन अशा कूल अंदाजात आणि हटके लूकमध्ये दिसून आली.संपूर्ण टीमसोबत विद्या बालननेही पार्टी सेलिब्रेशन एन्जॉय केले.विद्याचा हा हटके अंदाज पार्टीत सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरला.