Join us

Team Kabil In Dubai

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2017 14:44 IST

हृतिक रोशन आणि यामी गौतम यांनी आपल्या आगामी ‘काबिल’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दुबईमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतली. चाहत्यांसमवेत सेल्फीही घेतले.

हृतिक रोशन आणि यामी गौतम यांनी आपल्या आगामी ‘काबिल’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दुबईमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतली. चाहत्यांसमवेत सेल्फीही घेतले.पत्रकार परिषदेत बोलताना हृतिक रोशनयामीही यावेळी उत्साहात सहभागी झाली होती.आवडत्या हृतिकला पाहण्यासाठी तरुणी मोठ्या संख्येने आल्या होत्या.यामीने दर्शकांसोबत सेल्फी घेतला.हृतिक आणि यामीने पत्रकारांना माहिती दिली.