Join us  

LockDown दरम्यान सनी लिओनीची अशीही स्टंटबाजी, फोटो पाहून तुम्हाला येईल अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2020 11:19 AM

1 / 9
रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेली सनी कोट्यावधीची मालकीण आहे.
2 / 9
तिच्या बोल्डनेसमुळे बॉलीवुडची मस्तानी, देसी गर्लसुद्धा तिच्यापुढे फ्लॉप..
3 / 9
पॉर्न स्टार आणि बॉलीवुड अभिनेत्री सनी लिओनीचे कोट्यवधी चाहते आहेत.
4 / 9
5 / 9
6 / 9
सेक्सी पोज दिलेले सनी लिओनीचे हे सेक्सी फोटो सध्या तिच्या फॅन्सचे लक्ष वेधून घेत आहेत.
7 / 9
सध्या सनी अभिनयासह तिचं आईपण एन्जॉय करत आहे.
8 / 9
सनी लिओनीची गणना बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये केली जाते.
9 / 9
म्हणूनच तर तिचे हे फोटो पाहून बोल्ड सनी, बोल्ड अंदाज असे शब्द आपसुकच ओठावर येतात.