Join us  

शाहरुख खानची लेक सुहाना खान चक्क किचनमध्ये करतेय काम, पाहा हे फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 7:13 PM

1 / 7
शाहरुख खानची लेक सुहाना खान सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 7
सुहानाने किचनमधील तिचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला असून तो चांगलाच व्हायरल झाला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 7
शाहरुखची सुहाना चित्रपटसृष्टीत येण्याआधीच चर्चेत आली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 7
सुहाना किचनमध्ये काम करते हे पाहून तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
5 / 7
अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेलीने देखील या पोस्टवर कमेंट केली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 7
शाहरुख खानची मुलगी सुहाना भलेही चित्रपटांपासून दूर आहे पण बॉलिवूड अभिनेंत्रीपेक्षा जास्त चर्चेत असते. सुहानाचे लेटेस्ट फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 7
हा फोटो शेअर करताना सुहानाने 'से चीज' असे कॅप्शन दिले आहे. सुहानाच्या या फोटोवर चाहते स्टनिंग आणि हॉट अशा कमेंट्स केल्या आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :सुहाना खान