Join us  

Stunning! श्रिया पिळगावकरने शेअर केले ग्लॅमरस फोटो, पहा तिचे स्टायलिश फोटो

By तेजल गावडे | Published: October 21, 2020 7:00 AM

1 / 2
अभिनेत्री श्रिया पिळगावकरने कमी कालावधीत हिंदी चित्रपटसृष्टीत आपले स्थान निर्माण केले आहे.
2 / 2
काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या तिच्या 'मिर्झापूर' या वेबसीरिजला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यातून ती घराघरात पोहचली.
टॅग्स :श्रिया पिळगावकरमिर्झापूर वेबसीरिजमिर्जापुर