Join us  

तरुणीला लाजवेल इतकी सुंदर चाळीशीतही दिसते शिल्पा शेट्टी, व्हेकेशन फोटोमध्ये दिसतेय ग्लॅमरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 7:02 PM

1 / 7
शिल्पा शेट्टी सध्या कुटुंबियांसोबत मालदीवला फिरायला गेली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 7
शिल्पाने तिच्या व्हेकेशनचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 7
शिल्पा या फोटोंमध्ये खूपच छान दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 7
शिल्पा आणि राज कुंद्रा यांची जोडी शिल्पाच्या चाहत्यांना प्रचंड आवडते. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 7
शिल्पाच्या फिटनेसचे अनेक चाहते आहेत. बॉलिवूडमधील फिट अभिनेत्रींमध्ये शिल्पाची गणना केली जाते. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 7
शिल्पा सोशल मीडियावर सक्रिय असून ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 7
शिल्पा नित्यनियमाने योगा करते. तसेच तिच्या डाएटकडे विशेष लक्ष देते. त्यामुळे शिल्पा शेट्टी आजही तितकीच सुंदर दिसते. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :शिल्पा शेट्टी