Join us  

सारा अली खान आहे अमृता सिंगची कार्बन कॉपी; हटके अंदाजात आईला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2022 6:41 PM

1 / 7
सारा अली खान (Sara Ali Khan)ने अनोख्या अंदाजात आईला म्हणजे अमृता सिंग(Amruta Singh)ला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
2 / 7
अमृता सिंगचे तरूणाईतील फोटो साराच्या लेटेस्ट फोटोंशी मिळतेजुळते आहेत.
3 / 7
हे फोटो पाहून सारा अली खान अमृता सिंगची कार्बन कॉपी असल्याचे म्हटले तरी वावगं ठरणार नाही.
4 / 7
अमृता सिंगसारखीच साराची स्माइल आणि एक्सप्रेशन आहेत.
5 / 7
सारा अली खानने आई अमृता सिंगसोबतचे मिळतेजुळते फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
6 / 7
सारा अली खानच्या या फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळत आहे.
7 / 7
सारा अली खानची ही पोस्ट चर्चेत आली आहे.
टॅग्स :सारा अली खानअमृता सिंग