Join us

Prasoon Joshi & Nana Patekar in conversation during My Idea of India

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2017 11:00 IST

मुंबईत शाळेतल्या मुलांसाठी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि गीतकार प्रसून जोशी यांनी हजेरी लावली होती. यावेळी नाना आणि प्रसून दोघेही मुलांसोबत रमल्याचे पाहायला मिळाले.

मुंबईत शाळेतल्या मुलांसाठी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि गीतकार प्रसून जोशी यांनी हजेरी लावली होती. यावेळी नाना आणि प्रसून दोघेही मुलांसोबत रमल्याचे पाहायला मिळाले. या मुलांसोबत नाना मस्तीच्या मूडमध्ये दिसले.यावेळी नानांच्या हस्ते या मुलांना बक्षिस ही देण्यात आले.या मुलांसोबत सेल्फि काढण्याचा मोह नानांही आवरला नाही.प्रसून जोशी माय आइडिया ऑफ इंडिया या कार्यक्रमादरम्यान नानांशी संवाद साधताना.नानांशी संवाद साधताना या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद बघण्यासारखा होता.