Join us  

सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान'मधील 'नय्यो लगदा' गाणं झालं रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 6:11 PM

1 / 6
सलमानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातील नवीन गाणे रिलीज झाले आहे. (फोटो- यूट्यूब)
2 / 6
'नय्यो लगदा' असे या गाण्याचे नाव असून, या गाण्यात सलमान खान पूजा हेगडेचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. (फोटो- यूट्यूब)
3 / 6
या चित्रपटात सलमान खानचा अॅक्शन आणि रोमान्स दोन्ही पाहायला मिळणार आहे. (फोटो- यूट्यूब)
4 / 6
या गाण्याचे संगीत हिमेश रेशमिया यांनी दिले असून, कमाल खान आणि पलक मुच्छाल यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. (फोटो- यूट्यूब)
5 / 6
'लास्ट' आणि 'पठाण' या सिनेमांनंतर सलमान आता 'किसी का भाई किसी की जान'मध्ये दिसणार आहे. (फोटो- यूट्यूब)
6 / 6
सलमान खान आणि पूजा हेगडेची केमिस्ट्री रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
टॅग्स :सलमान खानपूजा हेगडे