Join us  

'मर्डर गर्ल' मल्लिका शेरावतच्या बदललेल्या लूकनं वेधलं चाहत्यांचं लक्ष, एकदा पाहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 7:50 PM

1 / 7
बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत सध्या सिनेइंडस्ट्रीत फारशी सक्रीय नसली तरी ती आजही लोकांच्या चांगलीच लक्षात आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 7
मल्लिका शेरावत सोशल मीडियावर सक्रीय असून ती फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 7
पुन्हा एकदा मल्लिकाने इंस्टाग्रामवर देसी अंदाजातील फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 7
या फोटोत मल्लिकाने पर्पल रंगाची साडी नेसली आहे. यात ती खूपच सुंदर दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 7
मल्लिकाने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी लाइट मेकअप केला आहे. केस मोकळे सोडले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 7
वयाची चाळीशी उलटलेली असतानाही ती आजही खूप बोल्ड दिसते. (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 7
मल्लिका नुकतीच RK/RKAY चित्रपटात झळकली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :मल्लिका शेरावत