Join us  

KGF फेम अभिनेत्री श्रीनिधी शेट्टीचे ट्रेडिशनल लूकमधील फोटोंवरून हटणार नाही तुमची नजर!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 6:47 PM

1 / 7
कन्नड आणि तेलगू अभिनेत्री श्रीनिधी शेट्टीने तिचे लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
2 / 7
फोटोशूटमध्ये पारंपारिक लूकमध्ये अभिनेत्री श्रीनिधी शेट्टी ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
3 / 7
केजीएफ या चित्रपटातून अभिनेत्री श्रीनिधी शेट्टी प्रेक्षकांमध्ये चांगलीच लोकप्रिय झाली आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
4 / 7
'केजीएफ चॅप्टर १ आणि २' या चित्रपटात श्रीनिधी शेट्टी 'यश'च्या प्रेयसीची भूमिका साकारताना दिसली आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
5 / 7
यासोबतच श्रीनिधी शेट्टी खऱ्या आयुष्यात सोशल मीडिया अकाउंट इन्स्टाग्रामवर खूप सक्रिय आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
6 / 7
श्रीनिधी शेट्टीचे तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ४.४ मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
7 / 7
श्रीनिधी शेट्टीच्या लेटेस्ट फोटोशूटवर आतापर्यंत दहा लाखांहून अधिक लाईक्स आले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
टॅग्स :केजीएफ