Family & Friends visit Om Puri's house after his demise
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2017 16:46 IST
ज्येष्ठ अभिनेता ओम पुरी यांच्या निधनांची बातमी बॉलिवूडमध्ये वाऱ्यासारखी पसरली. यानंतर ओम पुरी यांच्या अंतिम दर्शनासाठी अंधेरीतल्या त्यांच्या राहत्या घरी कालाकारांची रिघ लागली.
Family & Friends visit Om Puri's house after his demise
ज्येष्ठ अभिनेता ओम पुरी यांच्या निधनांची बातमी बॉलिवूडमध्ये वाऱ्यासारखी पसरली. यानंतर ओम पुरी यांच्या अंतिम दर्शनासाठी अंधेरीतल्या त्यांच्या राहत्या घरी कालाकारांची रिघ लागली. ज्येष्ठ कलाकार रजा मुराद यांनी ओम पुरींच्या पार्थिवाचे घेतले दर्शन. ओम पुरींची पत्नी नंदिताने ही त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. 2016मध्ये ओम पुरी आणि नंदिता यांचा घटस्फोट झाला होता. विरेंद्र सक्सेना हे ही ओम पुरींच्या अंधेरीतल्या निवासस्थानाबाहेर दिसले. दिलीप ताहिल यांनी ओम पुरी यांच्यासोबत इश्क या चित्रपटात एकत्र काम केले होते.