Join us  

सारा-जान्हवी पासून सुहाना पर्यंत सर्वांना ग्लॅमरसतेच्या बाबतीत टक्कर देते जावेद जाफरीची लेक, तिचे फोटो आहेत पुरावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2021 7:00 AM

1 / 9
डान्सर आणि अभिनेता जावेद जाफरीचे बरेच चाहते आहेत. मात्र तुम्ही त्याची २४ वर्षीय सुंदर मुलगी अलाविया जाफरीला ओळखता का?
2 / 9
अलाविया चित्रपटात भलेही झळकली नसली तर ती सोशल मीडियावर स्टार आहे. या वयात सोशल मीडियावर तिचे लाखो फॅन फॉलोविंग आहे. याच कारणामुळे तिचा फोटो अपलोड होताच व्हायरल होतो.
3 / 9
अलाविया जाफरी फक्त २४ वर्षांची आहे. मात्र ती सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असते. तिने फॅन्ससोबत तिचे प्रत्येक फोटो शेअर करत असते.
4 / 9
अलाविया दिसायला खूप सुंदर आहे. आणि तिचे फोटो असे असतात की त्यावरून कुणीची नजर हटत नाही.
5 / 9
सोशल मीडियावर जवळपास तिचे १, ६८,००० फॉलोव्हर्स आहेत. ज्यांचे तिच्यावर खूप प्रेम आहे.
6 / 9
अलाविया आपल्या चाहत्यांना कधीच निराश करत नाही. ती नेहमी त्यांच्या संपर्कात असते.
7 / 9
अलाविया नेहमी स्वतःचे हॉट फोटो शेअर करत असते. जे खूप व्हायरल होतात. या फोटोंवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करतात. चाहत्यांना अलावियाची प्रत्येक स्टाइल खूप भावते. ती प्रत्येक आउटफिटमध्ये सुंदर दिसते.
8 / 9
अलावियाचा फेव्हरिट अभिनेता रणवीर सिंग आहे.
9 / 9
कित्येकदा ती तिचे रणवीर सोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. फ्रेंड्सबद्दल सांगायचं तर बॉलिवूडमध्ये तिची मैत्री श्रीदेवीची लेक जान्हवी कपूरसोबत आहे.
टॅग्स :जावेद जाफरी