Join us  

पत्रकार बनण्यासाठी आली अन अभिनेत्री झाली, वाचा इंटरेस्टींग स्टोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2021 7:10 PM

1 / 11
अभिनेत्री म्हणून इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण करणारी अनुष्काला अभिनेत्री बनायचे नव्हते.
2 / 11
अनुष्काला अभिनयात अजिबात रस नव्हता. पत्रकार बनण्याचे तिचे स्वप्न होते.
3 / 11
पत्रकार बनण्यासाठीच ती मुंबईत आली होती.
4 / 11
मुंबईत शिक्षण घेत असताना मॉडलिंग क्षेत्रातील काही मुलींशी तिची मैत्री झाली.
5 / 11
त्यांनी तिला देखील मॉडलिंग करण्याचा सल्ला दिला.
6 / 11
सुरुवातीला मजा मस्ती म्हणून अनुष्काने मॉडेलिंग करायला सुरुवात केली.
7 / 11
दरम्यान तिला एका तेलाची जाहिरात करण्याची ऑफर मिळाली .
8 / 11
त्यानंतर विविध प्रकारच्या जाहिराती करण्याची संधी तिला मिळाली.
9 / 11
बघता - बघता अनुष्काला अभिनयाची आवड निर्माण झाली.
10 / 11
2008 साली 'रब ने बना दी जोडी' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
11 / 11
आज ती यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत गणली जाते, इतकेच नाही तर निर्माती देखील बनली आहे.
टॅग्स :अनुष्का शर्मा