Join us  

'प्यार, इश्क और मोहब्बत' म्हणत अभिनेत्री भूमी पेडणेकरच्या नव्या फोटोंनी वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष, See pics

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2022 1:38 PM

1 / 6
अभिनेत्री भूमी पेडणेकर तिच्या फॅशन आणि दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 6
सध्या भूमी तिच्या आगामी 'बधाई दो' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती कपिल शर्मा शोमध्ये पोहोचली होती. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 6
पांढऱ्या आणि लाल रंगाच्या साडीत भूमी खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 6
भूमी पेडणेकरच्या या साडीवर वेगवेगळ्या भाषांमध्ये 'लव्ह' लिहिलेले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 6
तिच्या इंस्टाग्राम हँडलवर फोटो अपलोड करताना भूमीने 'प्यार, इश्क और मोहब्बत' असे कॅप्शन लिहिले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 6
'बधाई दो' चित्रपटात भूमी पेडणेकरसोबत राजकुमार राव दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :भूमी पेडणेकर राजकुमार राव