Join us  

स्विमिंग पूलबाहेर ब्लॅक ड्रेसमध्ये मोनालिसा दिसली ग्लॅमरस अंदाजात, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 8:54 PM

1 / 5
भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाने तिचे अतिशय हॉट ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत. (फोटो- इंस्टाग्राम)
2 / 5
या फोटोंमधील मोनालिसाच्या या ग्लॅमरस स्टाइलची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसत आहे. (फोटो- इंस्टाग्राम)
3 / 5
मोनालिसा इंस्टाग्रामवर सर्वात सक्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. (फोटो- इंस्टाग्राम)
4 / 5
मोनालिसा बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. (फोटो- इंस्टाग्राम)
5 / 5
सध्या मोनालिसा तिच्या आगामी वेब सीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. (फोटो- इंस्टाग्राम)
टॅग्स :मोनालिसा