Join us

भाईजान सलमान खान इंटरनॅशनल एअरपोर्टवर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:17 IST

बॉलिवूडचा दबंग सलमान खान हा सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘टायगर जिंदा है’ साठी शूटिंग करतो आहे. तो अलीकडेच इंटरनॅशनल एअरपोर्टवर दिसून आला. तेव्हा त्याचा रूबाबच काही और होता.

बॉलिवूडचा दबंग सलमान खान हा सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘टायगर जिंदा है’ साठी शूटिंग करतो आहे. तो अलीकडेच इंटरनॅशनल एअरपोर्टवर दिसून आला. तेव्हा त्याचा रूबाबच काही और होता.सलमान भाई म्हटल्यावर त्याच्यामागे बॉडीगार्डचा फौजफाटा तर असणारच, ते या त्याच्या इंटरनॅशनल एअरपोर्टवरील लूकवरून दिसतेच आहे.त्याच्या आगामी चित्रपटासाठी त्याने चांगलीच बॉडी बनवल्याचे दिसते आहे.ग्रे कलरचा टीशर्ट आणि काळ्या रंगाची जिन्स पँट या लूकमध्ये तो दिसून आला.