Join us  

'भाबीजी घर पर हैं'मधील गोरी मेमने केला मालिकेला रामराम, तिच्या जागी लागू शकते शेफाली जरीवालाची वर्णी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 4:15 PM

1 / 7
लोकप्रिय मालिका भाबीजी घर पर है मालिकेला फॅन फॉलोविंग खूप आहे.
2 / 7
अंगूरी भाभी शिवाय मालिकेत सौम्या टंडन साकारत असलेली भूमिका अनीता भाभीलादेखील चाहते खूप पसंती देत आहेत.
3 / 7
मात्र आता सौम्या टंडन हिने मालिका सोडली आहे. सौम्याने एका मुलाखतीत स्वतः या गोष्टीचा खुलासा केला आहे.
4 / 7
सौम्याने मालिका सोडल्याचे समजताच शेफाली जरीवाला गोरी मेम उर्फ अनीता भाभीच्या भूमिकेत दिसू शकते.
5 / 7
न्यूज 18च्या रिपोर्टनुसार, शेफालीने या वृत्ताचे खंडन केले आहे. 
6 / 7
खरेतर बॉलिवूड लाइफशी बोलताना सौम्या टंडन म्हणाली की, शेफाली यापूर्वीच स्पष्ट केले की तिला या मालिकेसाठी विचारण्यात आलेले नाही. त्यावर मी काय बोलू शकते.
7 / 7
नुकतेच सौम्या टंडनने एका मुलाखतीत सांगितले होते की भाबीजी घर पर है मालिकेचे कॉन्ट्रॅक्ट वाढवणार नाही आहे जे 21 ऑगस्टला संपत आहे. शुक्रवारी ती शेवटचे शूट करणार आहे.
टॅग्स :सौम्या टंडनभाभीजी घर पर हैशेफाली जरीवाला