Join us  

पुरस्कार...

By admin | Published: October 22, 2016 12:16 AM

‘लोकमत सखीमंच’द्वारे आयोजित सुवर्णस्पर्श राज्यस्तरीय बक्षीस धमाका सोडतीमध्ये ...

पुरस्कार... ‘लोकमत सखीमंच’द्वारे आयोजित सुवर्णस्पर्श राज्यस्तरीय बक्षीस धमाका सोडतीमध्ये अमरावती येथील रहिवासी सखी अरूणा राऊत यांनी ५१ हजार रूपयांचे सोन्याचे मंगळसूत्र जिंकले. या मंगळसूत्रासह अरूणा राऊत.