Join us  

'फोटोग्राफी एक कला', पाहा हटके ट्रीक्स

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 4:18 PM

1 / 10
फोटो काढणं ही एक कला आहे. अचून निरीक्षण आणि प्रत्येक फोटोसाठी घेतलेला अँगल हे तुमच्या फोटोचं खास वैशिष्ठ ठरतं. मात्र, हटके फोटोसाठी काही ट्रीक्सही वापरता येतील.
2 / 10
मोबाईलच्या जमान्यात आज प्रत्येकजण फोटोग्राफर बनला आहे, पण ओमही या फोटोग्राफरने हटके फोटोसाठी एक आयडिया लढवली आहे. त्या ट्रीक्स वापरुन आपण फोटोवर लाईक्सचा पाऊस पाडू शकतो.
3 / 10
एखाद्या सुंदर नसलेल्या ठिकाणीही फोटो काढून त्या फोटोत सुंदरता भरली जाऊ शकते. जशी दृष्टी तशी सृष्टी असं आपण म्हणतो, तसंच त्या जागेतील सुंदरता फोटोग्राफच्या डोळ्यांनी शोधायला हवी.
4 / 10
काय रे देवा... दुसऱ्याचा फोटो चांगला यावा म्हणून फोटोग्राफरला कुठ कुठं लोळावं लागतंय रे
5 / 10
धन्य ते फोटोग्राफर अन् धन्य दे फोटो काढण्यासाठी हौशी असलेले कलाकार
6 / 10
सध्या वेडिंग फोटोशॉपी हा नवीन ट्रेंड ग्रामीण भागातही रुजू झाला आहे. आपल्या जोडीदारासोबत फोटो काढताना काही ट्रीक्स वापरुन हॉरर, नॅचरल किंवा हटके फोटो काढले जात आहेत.
7 / 10
फोटोग्राफरच्या चलाखीने तुम्ही घरी बसूनही वाळंवटात पोहचू शकता किंवा घरी बसूनही काश्मीरमध्ये असल्याचा भास निर्माण करु शकता.
8 / 10
काय ते लोकेशन अन् काय ती फोटोग्राफरची आयडिया, भन्नाटय हे सगळं. चित्रपटात पण असंच येड्यात काढत असतील का वो..
9 / 10
क्लोजअप, लाँग शॉट, ड्रोन शॉट आणि इतर इंस्ट्रूमेंट वापरुन फोटोग्राफर तुमचे पैसेच फेडतो. फोटोग्राफरच्या या ट्रीक्समुळे तुमचा दील गार्डन गार्डन झाल्याशिवाय राहत नाही.
10 / 10
घ्या ही आता... गावतल्या घरातनं थेट चायनाला पोहोटल्या की या मॅडम
टॅग्स :फोटोग्राफकला