Join us  

अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जियानं केलं ट्रान्सपरेंट टॉपमध्ये फोटोशूट, दिसली खूपच BOLD

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 7:59 PM

1 / 9
बॉलिवूड अभिनेता अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया अँड्रियानी तिच्या जबरदस्त फॅशन स्टाइलमुळे चर्चेत असते.
2 / 9
हॉट लूकमध्ये तिचा मॉर्निंग वॉक असो किंवा हॉट फोटोशूट, प्रत्येक लूकमध्ये ती तिच्या फॅशनने धुमाकूळ घालताना दिसते.
3 / 9
तिच्या नुकत्याच झालेल्या फोटोशूटमध्ये आपल्याला असेच काहीसे पाहायला मिळाले, ज्यामध्ये ती पारदर्शक टॉप परिधान करून वेगळ्या स्वॅगमध्ये पोज देताना दिसत आहे.
4 / 9
जॉर्जिया अँड्रियानीने केलेल्या फोटोशूटमध्ये तिने काळ्या रंगाचा क्रॉप टॉप घातलेला दिसत आहे. जिची डीप कट नेकलाइन तिच्या लूकमध्ये बोल्डनेसचा टच वाढवत होती.
5 / 9
जॉर्जियाचे हे फोटोशूट व्हायरल होताना दिसत आहे.
6 / 9
जॉर्जियाच्या बोल्ड फोटोंनी इंटरनेटवरील तापमान वाढवलं आहे.
7 / 9
जॉर्जिया अशा सुंदरींपैकी एक आहे जी केवळ स्टायलिश दिवाच नाही तर पोझ देण्याच्या बाबतीतही आघाडीवर आहे. तिचा हा फोटो पाहिला तर ती तिची फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे.
8 / 9
जॉर्जिया फक्त बोल्ड कपड्यांमध्येच ग्लॅमरस दिसते असे नाही, तर कॅज्युअल लूकमध्येही ती खूपच मस्त दिसते.
9 / 9
जॉर्जियाचे इंस्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.
टॅग्स :जॉर्जिया एंड्रियानीअरबाज खान