Join us  

अमायरा दस्तूरने शिमरी थाई हाय स्लिट आउटफिटमध्ये दिल्या सिझलिंग पोझ, फ्लॉन्ट केली कर्वी फिगर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 5:54 PM

1 / 6
बॉलिवूड अभिनेत्री अमायरा दस्तूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिचे ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 6
अलीकडेच अमायरा दस्तूरने तिच्या इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 6
या फोटोंमध्ये अमायरा दस्तूरने पांढऱ्या रंगाचा थाई हाय स्लिट गाउन घातला आहे, ज्याच्या पुढच्या बाजूलाही कट आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 6
हा लूक पूर्ण करण्यासाठी अमायराने न्यूड ग्लिटरी मेकअप केला आहे आणि केसांचे पोनीटेल बांधला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 6
या आउटफिटमध्ये अमायरा तिची कर्वी फिगर फ्लॉंट करताना बोल्ड स्टाइलमध्ये पोज देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 6
अमायरा दस्तूरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच 'बघीरा' या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय ती 'डोंगरी टू दुबई' आणि 'बॉम्बे मेरी जान' या वेब सीरिजमध्येही दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :अमायरा दस्तूर