आलिया भट्टने एन्जॉय केला मुंबईचा पाऊस...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:17 IST
मुंबईत सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. या आनंदाचा आनंद अलीकडेच आलिया भट्ट हिने लुटला. त्यावेळी ती एखाद्या ‘गर्ल इन अम्बे्रला’ सारखी दिसत होती. तिचा फ्लोरल प्रिंट ड्रेस, कलरफुल बिग छत्री यातील लूक पाहाण्यासारखा होता.
आलिया भट्टने एन्जॉय केला मुंबईचा पाऊस...
मुंबईत सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. या आनंदाचा आनंद अलीकडेच आलिया भट्ट हिने लुटला. त्यावेळी ती एखाद्या ‘गर्ल इन अम्बे्रला’ सारखी दिसत होती. तिचा फ्लोरल प्रिंट ड्रेस, कलरफुल बिग छत्री यातील लूक पाहाण्यासारखा होता. आलिया भट्ट ही अशा कलरफुल लूकमध्ये फारच क्यूट दिसत होती. ऋतुजा दिवेकर यांना भेटण्यासाठी त्यांच्या आॅफिसमध्ये आलिया भट्ट आली होती. तेव्हा तिने मुंबईच्या पावसाचा छत्री हातात घेऊन आनंद लुटला. आलिया पाऊस मनापासून आवडतो. नुकतेच तिची या पावसासोबत अशी भेट झाली. पाहा ती किती खुश आहे आणि एन्जॉय करतेय हा पाऊस ते!