अदा-ए-सनी लिओनी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:21 IST
एका प्रोडक्ट लाँचिंगसाठी सनी लिओनी मुंबईतल्या एका ठिकाणी आली होती. त्यावेळी तिचा अंदाज पाहण्यासारखा होता.
अदा-ए-सनी लिओनी
एका प्रोडक्ट लाँचिंगसाठी सनी लिओनी मुंबईतल्या एका ठिकाणी आली होती. त्यावेळी तिचा अंदाज पाहण्यासारखा होता. सनीने परिधान केलेल्या गोल्डन रंगाच्या ड्रेसमध्ये ती एखाद्या परीसारखी दिसत होती. सनीने भारतीय अंदाजात नमस्कार करुन उपस्थितांची मनं जिंकली. सनीने कॅमेऱ्यासमोर अशी मस्त पोझ दिली.