पीसी पुन्हा बनली सेक्सिएस्ट एशियन वुमन'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 12:19 IST
'क्वा न्टिको' या अमेरिकन टीव्ही शो मध्ये प्रियंका चोप्रा खंबीरपणे भूमिका करत असून संपूर्ण भारताला तिच्यावर अभिमान आहे. आता ...
पीसी पुन्हा बनली सेक्सिएस्ट एशियन वुमन'
'क्वा न्टिको' या अमेरिकन टीव्ही शो मध्ये प्रियंका चोप्रा खंबीरपणे भूमिका करत असून संपूर्ण भारताला तिच्यावर अभिमान आहे. आता तिने पुन्हा 'सेक्सिऐस्ट वुमन ऑफ द एशिया' हा किताब जिंकला आहे. हा पुरस्कार युके येथील एका वर्तमानपत्राने घोषित केलेला आहे. मागील वर्षीही प्रियंकाने हाच अँवॉर्ड मिळवला होता. आता ती हॅट्रिक करणार आहे. तिने हा पुरस्कार घोषित झाल्यानंतर आनंद व्यक्त केला आहे. ती म्हणाली,' महिलांनो सेक्सीनेस हा केवळ मनात असतो.' सध्या प्रियंका तिचा आगामी चित्रपट 'बाजीराव मस्तानी'साठी सध्या उत्सुक आहे.