Join us

लंडनमध्ये न्यू ईअर

By admin | Updated: December 28, 2014 00:21 IST

न्यू ईअर सेलिब्रेट करण्यासाठी बॉलीवूडकरांचे अनेक प्लॅन्स ठरले असतील. यातील अनेक कपल्स तर ३१ची पार्टी परदेशात सेलिब्रेट करणार आहेत.

न्यू ईअर सेलिब्रेट करण्यासाठी बॉलीवूडकरांचे अनेक प्लॅन्स ठरले असतील. यातील अनेक कपल्स तर ३१ची पार्टी परदेशात सेलिब्रेट करणार आहेत. मग त्यात रणबीर आणि कॅट कसे मागे राहतील? सध्या ‘लिव्ह इन..’मध्ये राहत असलेले हे जोडपे लंडनला न्यू ईअर सेलिब्रेट करणार आहे. कारण सांगायला नकोच. कारण कॅटचे घर लंडनला आहे. नवीन वर्षी लग्न कधी करायचे हे आईबरोबर ठरवण्याचा या दोघांचा प्लॅन असावा.